Complementary feeding : General guidelines for complementary feeding: Marathi
Related Videos (Marathi)
User Visit : 165
१. स्तनपानासाठी शिफारस केलेला कालावधी.
२. 6 महिन्यांच्या बाळांसाठी पौष्टिक घरगुती शिजवलेले पूरक आहार सुरू करण्याची कारणे.
३. 6 ते 24 महिन्यांच्या बाळांसाठी सामान्य पूरक आहार मार्गदर्शक तत्त्वे:
* बाळाच्या आहारात नवीन अन्नाचा समावेश करणे
* बाळाच्या आहारातील 8 आवश्यक अन्न गट
* बाळाच्या आहारात नवीन अन्न गट समावेश करण्याचा क्रम
*बाळांना फळे देण्यासाठीची अतिरिक्त मार्गदर्शक तत्त्वे
*आईचे दूध नसलेल्या बाळांसाठी शिफारस
*पाणी आणि आईचे दूध
*पूरक अन्नाची सुरक्षित तयारी